¡Sorpréndeme!

Dussehra Festival | महालक्ष्मी देवीला तब्बल १६ किलो सोन्याची साडी अर्पण | Pune | Mahalaxmi Saree

2022-10-05 20 Dailymotion

Dussehra Festival : पुण्यातील सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून दरवर्षी मंदिरातील देवीच्या मूर्तीला तब्बल १६ किलो सोन्याची साडी परिधान केली जाते. आज विजयादशमीनिमित्त देवीला ही साडी परिधान करण्यात आली. देवीला एका भक्ताने ही साडी अर्पण केली आहे. ही साडी तब्बल १६ किलो वजनाची आहे. दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवीभक्तांनी गर्दी केली होती.